TikTok बंद; 'या' नव्या ऍपवर बनवा व्हिडिओ आणि करा शेअर

Sep 05, 2020, 17:43 PM IST
1/4

भारतात सुरू झाला नवीन ऍप

भारतात सुरू झाला नवीन ऍप

फेसबुकने भारतात आपले इन्स्टाग्राम रील्स शॉर्ट व्हिडिओ बनवणारे अ‍ॅप सुरू केले आहे. रील्स टॅब नेव्हिगेशन बारवर एक नवीन टॅब असेल.  

2/4

इन्स्टाग्राम रील्स

इन्स्टाग्राम रील्स

 इन्स्टाग्राम रील्स टॅब नेव्हिगेशन  एक नवीन टॅब आहे.

3/4

मल्टीक्लिप व्हिडिओ

मल्टीक्लिप व्हिडिओ

इन्स्टाग्राम रील्समध्ये तुम्ही १५  सेकंदाचा मल्टीक्लिप व्हिडिओ आणि ऑडिओ रेकोर्ड करू शकता. शिवाय एडिट देखील करू शकता. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म-इन्स्टाग्रामने या महिन्याच्या सुरूवातीस रीलची चाचणी सुरू केली.

4/4

फेसबुकचा विश्वास

 फेसबुकचा विश्वास

फेसबुक इंडियाचे संचालक मनीष चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार भारत हा पहिला देश आहे, ज्या ठिकाणी रील्स सुरू करण्यात आले आहेत. शिवाय युजर्स या ऍपचा आनंद देखील घेत आहेत.