एखाद्या आलिशान घरापेक्षा कमी नाही कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन

पाहा फोटो  

Jan 09, 2021, 14:30 PM IST

विनोदवीर कपिल शर्मा सध्या त्याच्या लाइफस्टायलमुळे चर्चेत आहे. 'द कपिल शर्मा शो'मुळे त्याच्या लोकप्रियतेत चांगलीचं वाढ झाली आहे. सध्या त्याच्या महागड्या आणि आलिशान व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत थक्क करणारी आहे. 

 

1/5

कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन सध्या जोरदार चर्चेत आहे.   

2/5

दरम्यान, कपिलने डिझायनर दिलीप छाबडीयावर फसवणूकीचा आरोप केला आहे. या कारणामुळे देखील तो चर्चेत आहे.   

3/5

कपिल शर्मान दिलेल्यामाहितीनुसार त्याने दिलीप छाबडीयाला व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करण्यासाठी साडे पाच कोटी रूपये दिले होते.   

4/5

कपिलची ही आलिशान व्हॅनिटी व्हॅन सर्व सुविधांनी परीपूर्ण आहे.   

5/5

इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.