भारताचं नवीन विश्वविक्रम; वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ
'संकल्प से सिद्धि...'
भारतात वाघांच्या संख्यात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे भारताने एक नवीन विश्वविक्रम निर्माण केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. वन्यजीव सर्वेक्षण आणि आत्मनिर्भर भारताचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा आशयाचं ट्विट प्रकाश जावडेकरांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४ वर्षांपूर्वी वघांची संख्या दुप्पट करण्याचा संपल्प हाती घेतला होता. त्यांनी या संकल्पास 'संकल्प से सिद्धि' असं नाव दिलं होतं.