1/8
सारा अलि खान
सैफ अली खानची पूर्व पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली ही लाखो लोकांची चाहती आहे. तिनं सुशांत सिंग राजपूत सोबत केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं केदारमाथमध्ये चांगलं काम केलं पहिली संधी अभिषेक कपूरनी दिली. आणि दुसरी संधी तिला रोहित शेट्टीनी दिली या चित्रपटाद्वारे साराला प्रसिध्दी मिळाली आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. साराला संध्या बघितल्या गेलं महालक्ष्मी स्डुडिओच्या बाहेर सारा दिसायला आकर्षक दिसत होती. तिनं निळ्या रंगाचा पारंपारिक पोषाख घातला होता. सारा कोणत्याही कपडयामध्ये चांगली दिसते
2/8
साराने चाहत्यांना खूश केले
4/8
साराची एक अदा
7/8