1/8
सोनाली फेसबुकच्या बाहेर
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्र भयानक अशा कर्करोगातून बाहेर पडली. कॅन्सरला तिने हिमतीने लढा दिला. तिने कॅन्सरवर उपचार केल्यानंतर ती मुंबईत परतली. त्यानंतर तिने आपल्या चाहत्यांचे पाठिंब्यासाठी आभार मानले. सोनाली ही बुक क्लब चालवते. तिने आपले अनुभव आणि आजाराबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना वेळोवेळी देत होती. त्यानंतर चाहत्यांनी तू लवकर बरी हो, अशी प्रार्थना केली. दरम्यान, सोनाली बेंद्रे पांढऱ्या पोषाखात फेसबुक कार्यालयाच्या बाहेर नजरेत पडली. ती या वेशात खूप सुंदर दिसत होती.
2/8
सोनालीचा लूक
3/8
सोनालीचा लूक
4/8
सोनालीचा एक लूक
6/8
सोनालीचा एक लूक
7/8