Urvashi Rautelaच्या गाऊनची किंमत ऐकून व्हाल थक्क

Jan 07, 2021, 18:58 PM IST
1/6

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या महागड्या गाऊनमुळे जोरदार चर्चेत आहे.   

2/6

मिळालेल्या माहितीनुसार, हे गाऊन आंतरराष्ट्रीय डिझायनर मायकेल सीएनको (Michael Cnco)  यांनी डिझाइन केले आहे.  

3/6

उर्वशीच्या महागड्या गाऊनमध्ये एक आलीशान घर विकत घेता येवू शकतं.  

4/6

उर्वशीच्या या गाऊनने न्यू ईयर कार्यक्रमात चाहत्यांच्या नजरा वेधल्या होत्या. लाल रंगाच्या गाऊनमध्ये उर्वशी अत्यंत हॉट दिसत आहे.   

5/6

मायकेलने या गाऊनची किंमत 45000 अमेरिकी डॉलर म्हणजेच 33 लाखाहून रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे.   

6/6

याआधी मायकेल सीएनको (Michael Cnco) यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसाठी देखील ड्रेस डिझाइन केले होते.