1/5

गोदरेज ग्रुपच्या 'गोदरेज प्रोपर्ट्रीज' कंपनीने मुंबईतील चेंबूरमधील ऐतिहासिक आरके स्टुडिओची जमीन खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आरके स्टुडिओचे रणधीर कपूर यांनी 'चेंबूरमधील ही संपत्ती माझ्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेल्या अनेक दशकांपासून आरके स्टुडिओ कार्यरत आहे. आम्ही या संपत्तीसाठी गोदरेजची निवड केली असल्याचं' त्यांनी म्हटलंय.
2/5

3/5

4/5
