PM Modi यांच्या हातात गिफ्ट पाहून Elon Musk च्या मुलांनी केला कल्ला; खास क्षणांचे Photos पाहाच

PM Modi Meets Elon Musk In US:  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या भेटीतील खास क्षणांचे फोटो सर्वांच्या भेटीला आणले. 

Sayali Patil | Feb 14, 2025, 08:37 AM IST

PM Modi Meets Elon Musk In US:  अमेरिका दौऱ्यावर गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची अर्थात एलॉन मस्क यांची भेट घेतली... 

1/7

नरेंद्र मोदी

PM Modi Meets Elon Musk and his family In US America shares photos

PM Modi Meets Elon Musk In US: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, गुरुवारी त्यांनी वॉशिंग्टन डीसी इथं असणाऱ्या ब्लेअर हाऊसमध्ये त्यांनी एलॉन मस्क, अर्थात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची भेट घेतली. 

2/7

मस्क

PM Modi Meets Elon Musk and his family In US America shares photos

मस्क यांच्यासोबतच्या या भेटीदरम्यान त्यांचं कुटुंब आणि त्यांची मुलंही हजर होती.  X Æ A-12 या मुलांसह मोदींनी मस्क यांच्या कुटुंबाशी संवाद साधला.

3/7

खास भेट

PM Modi Meets Elon Musk and his family In US America shares photos

या खास भेटीदरम्यान मोदींनी मस्क यांच्यासह अवकाश, मोबिलिटी, तंत्रज्ञान, नवीन संकल्पना अशा विषयांवर चर्चा केली. मस्क यांच्यासाठी हे सर्व मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून, त्यांच्या बहुतांश कंपन्या या क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत.   

4/7

भेटवस्तू

PM Modi Meets Elon Musk and his family In US America shares photos

भेटीदरम्यान काही महत्त्वाच्या चर्चांशिवाय एलॉन मस्क यांच्या मुलांशीसुद्धा मोदींनी संवाद साधला. त्यांच्यासाठी काही खास भेटवस्तूसुद्धा आणल्या.   

5/7

लक्षवेधी

PM Modi Meets Elon Musk and his family In US America shares photos

मस्क यांच्या मुलांनी फक्त पंतप्रधान मोदीच नव्हे, तर त्यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांचंसुद्धा लक्ष वेधलं. औपचारिक असूनही अतिशय अनौपचारिक अशा या मुलाखतीनं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. 

6/7

अधिकाऱ्यांची उपस्थिती

PM Modi Meets Elon Musk and his family In US America shares photos

मोदींनी शेअर केलेल्या या भेटीदरम्यानच्या छायाचित्रांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीसुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीदरम्य़ान अनेक गोष्टींचा धावता आढावा घ्यायला मिळाला. 

7/7

सौजन्य

PM Modi Meets Elon Musk and his family In US America shares photos

(सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)