Photos: द्वारकेच्या दर्शनासाठी मोदी समुद्राच्या तळाशी; भगव्या कुर्त्यात स्कूबा डायव्हिंग
PM Modi Visited Underwater Dwarka City: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी द्वारकाधिश्वर मंदिराला भेट दिली. मनोभावे पुजा केल्यानंतर पंतप्रधान थेट समुद्राच्या तळाशी बुडालेल्या द्वारका शहराचं दर्शन घेण्यासाठी स्कुबा डायव्हिंग केलं. मोदींनीच हे फोटो शेअर केलेत. पाहूयात मोदी काय म्हणालेत...
Swapnil Ghangale
| Feb 25, 2024, 15:16 PM IST
5/11

6/11

7/11

समुद्रातील द्वारकेच्या दर्शनासाठी जाताना पंतप्रधानांनी भगव्या रंगाचा कुर्ता म्हणजेच पारंपारिक भारतीय पोशाख केला होता. कृष्णाचं प्रतिक असलेलं मोराच्या पिसंही मोदींनी सोबत नेल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. "समुद्रात द्वारकेच्या दर्शनाच्या वेळी मी पुरातन काळाशी कनेक्ट झाल्यासारखं मला वाटलं. श्री कृष्णाची आपल्या साऱ्यांवर अशीच कृपा कायम राहू देत," असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
8/11

9/11
