भारतात फक्त 9499 रुपयांना मिळणारा हा फोन पाकिस्तानात 44,999 रुपयांना मिळतो
POCO चा सर्वात स्वस्त आणि क्लासिक फोन आहे. हा फोन भारतात स्वस्त असला तरी पाकिस्तानात अत्यंत महागड्या किंमतीत विकला जातो.
Poco C65 : पोको कंपनीने वर्षाच्या शेवटी आपला Poco C65 हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला. या फोनमध्ये जबरदस्त फिचर्स आहेत. भारतात फक्त 9499 रुपयांना मिळणारा हा फोन पाकिस्तानात 44,999 रुपयांना विकला जातो. पाकिस्तानात हा फोन इतका महाग का विकला जातो जाणून घेवूया कारण.
2/7

3/7

4/7

5/7

6/7
