वर्षाला मिळतील 1 लाख11 हजार रुपये, पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून जाणून घ्या
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
Pravin Dabholkar
| Apr 14, 2024, 10:26 AM IST
Post office MIS monthly income scheme:पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
1/7
वर्षाला मिळतील 1 लाख11 हजार रुपये, पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून जाणून घ्या
![वर्षाला मिळतील 1 लाख11 हजार रुपये, पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून जाणून घ्या Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/14/727966-post-office-scheme.png)
2/7
दर महिन्याला 9 हजार 250 रुपये
![दर महिन्याला 9 हजार 250 रुपये Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/14/727965-post-office-scheme2.png)
3/7
रक्कम पूर्णपणे सुरक्षित
![रक्कम पूर्णपणे सुरक्षित Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/14/727964-post-office-scheme3.png)
4/7
POMIS वर किती व्याज मिळते?
![POMIS वर किती व्याज मिळते? Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/14/727963-post-office-scheme4.png)
5/7
संयुक्त खाते उघडले तर?
![संयुक्त खाते उघडले तर? Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/14/727962-post-office-scheme5.png)
तुम्ही संयुक्त खात्यात रु. 15 लाख जमा केल्यास या रक्कमेवर तुम्हाला 7.4 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच एका वर्षात 1 लाख 11 हजारचे हमी उत्पन्न मिळेल. 5 वर्षात तुम्हाला व्याजातून 1 लाख 11 हजार गुणिले 5 केल्यास 5 लाख 55 हजार मिळतील. 1 लाख 11 हजार रुपयांचे वार्षिक व्याज उत्पन्न 12 भागांमध्ये विभागले तर ते 9 हजार 250 रुपये येईल. म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 9,250 रुपये उत्पन्न मिळेल.
6/7
एकच खाते उघडले तर?
![एकच खाते उघडले तर? Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/14/727961-post-office-scheme6.png)
जर तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकच खाते उघडले आणि त्यात 9 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला एका वर्षात 66,600 रुपये व्याज मिळू शकते. 5 वर्षांत व्याजाची रक्कम रुपये 66 हजार 600 x 5 = 3 लाख 33 हजार रुपये इतकी होईल. याचा अर्थ तुम्ही व्याजातून 66 हजार 600 x 12 = 5 हजार 550 रुपये दरमहा कमवू शकता.
7/7
कोणासाठी योजना?
![कोणासाठी योजना? Post office MIS monthly income scheme 2024 Personal Finance Marathi News](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/14/727960-post-office-scheme7.png)