महाराष्ट्राच्या इतिहासाचे सुवर्ण पान! महाराजांच्या पराक्रमाचा साक्षिदार असलेला प्रतापगड किल्ला
महाबळेश्वरला फिरायला गेलात तर प्रतापगड किल्ल्याला नक्की भेट द्या.
वनिता कांबळे
| Apr 07, 2024, 18:59 PM IST
Pratapgad Fort Satara : प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांंनी अफजल खानाचा वध केला. शौर्य आणि देशभक्तीची गाथा सांगणारा प्रतापगड किल्ला. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या डोंगरावर प्रतापगड बांधण्यात आला.
6/7