PHOTO: पावसाळ्यात गर्भवती महिलांनी हे पदार्थ टाळावेत? बाळाच्या आरोग्यावर होतो परिणाम
Pregnancy Tips in Monsoon: पावसाळा सुरु झाला की, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी गरोदर महिलांनी देखील स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचं असतं. या दिवसांमध्ये प्रेग्नेंट महिलांनी काय खावे काय टाळावे? पावसाळ्यात गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. कारण बदलत्या हवामानात जर तुम्ही काही फास्ट फूड खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे संसर्ग होऊन गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही अनेकवेळा दिसून येते.
पालेभाज्या

चहा आणि कॉफीचा वापर

ऍपल सायडर व्हिनेगर

कच्चे दुध

अंडी आणि मांस

उघड्यावरचे पदार्थ

गरोदरपणा आणि पावसाळा हा दोन्ही काळ चटपटीत खावसं वाटतं. पण याच काळात हे टाळणे गरजेचे असते. कारण पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे असेही टाळणे गरजेचे आहे. असं असताना गरोदरपणात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. जेव्हा संसर्गजन्य आजार तुम्हाला आजारी पाडू शकतात.
काय खाल
