Happy Birthday : प्रियांका चोप्रा जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व

प्रियांका चोप्राने कलाविश्वात २० वर्ष पूर्ण केली आहेत.

Jul 18, 2020, 13:02 PM IST

जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने कलाविश्वात २० वर्ष पूर्ण केली आहेत. मिस वर्ड ठरलेल्या प्रियांकाने २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर तिने आपला अभिनयाचा प्रवास असाच सुरू ठेवला. यशाकडे वाटचाल करणाऱ्या प्रियंकाने मागे वळून पाहिले नाही. 'हीरोः द स्टोरी ऑफ ए स्पाई' या चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली. तिने तिचा प्रवास फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवला नाही, तर पुढे हॉलिवूडमध्ये देखील तिने स्वतःचं नाव मोठं केलं आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5