IPL 2025 : शिखर धवन नाही तर 'या' 5 खेळाडूंना पंजाब किंग्ज करणार रिटेन, कोण असेल नवा कॅप्टन?
IPL 2025 mega auction : आगामी आयपीएल हंगामाआधी फ्रँचायझींसमोर मोठं आव्हान आहे. मोजक्याच खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. अशातच आता पंजाब किंग्जच्या निर्णयावर सर्वाचं लक्ष लागलंय. तर शिखर धवनचं काय होणार? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे.
Saurabh Talekar
| Aug 26, 2024, 20:26 PM IST
1/5
पंजाब किंग्जचे संकेत

2/5
रिटेन खेळाडू
3/5
पंजाबचा कवर फोटो

4/5
शिखर आयपीएल खेळणार?
