PHOTO : अबब! पावसाळ्यात पाण्याबरोबर हिरे वाहून आणते 'ही' नदी, आतापर्यंत अनेक जण झालेत कोट्यधीश
भारतात नदीला पवित्र मानलं जातं. या शहरातील नदीने रातोरात अनेकांना मालामाल केलं. कारण पावसाळ्या या नदीच्या पाण्याबरोबर हिरे वाहून येतात.
1/7
2/7
3/7
या हिरा असणाऱ्या नदीचा शोध असा लागला की, 2 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला 72 कॅरेटचा हिरा या नदीत सापडला आणि ही बातमी अख्खा शहरात वाऱ्यासारखी पसरली. हजारो लोक श्रीमंत होण्यासाठी नदीवर आली खरी पण ही नदी वनविभाग हद्दीत येते. त्यामुळे या लोकांना नदीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला. पण तरीही लोक वनविभागाच्या नजरा चुकवित आपलं नशीब आजमावण्यासाठी नदीवर येतात.
4/7
हिरा सदा के लिए अशी जाहिरात आपण ऐकली आहे. पण नदीत हा मौल्यवान आणि श्रीमंत करणारा हिरा शोधण्यासाठी खूप घाम गाळावा लागतो. लोक नदीकाठी फावडे, संबळ, तसला आणि जाळीच्या टोपल्या घेऊन हिऱ्यांच्या शोधात अहोरात्र बसली असतात. अगदी आजही या नदीकाठी तुम्हाला अनेक जण श्रीमंत होण्यासाठी हिरा शोध घेत असताना दिसून येतात.
5/7
6/7
7/7