शिल्पा शेट्टीमुळे राज कुंद्राने आपल्या नवजात बालकाला आणि पहिल्या पत्नीला सोडलं

May 10, 2021, 13:49 PM IST
1/5

शिल्पा आणि राज कुंद्राची लव्ह स्टोरी

शिल्पा आणि राज कुंद्राची लव्ह स्टोरी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांना बॉलिवू़डमधील लोकप्रिय बेस्ट जोडी म्हटलं जातं. राज कुंद्रा आणि शिल्पा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत होते. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, राज कुंद्रा यांच आधी एक लग्न झालं आहे. 

2/5

2 महिन्याच्या मुलीला सोडून शिल्पासोबत केलं लग्न

2 महिन्याच्या मुलीला सोडून शिल्पासोबत केलं लग्न

राज कुंद्राचे पहिल लग्न मॉडेल कवितासोबत केलं. कविताने लग्नानंतर मॉडेलिंग करणं बंद केलं कारण तिला मुलगी झाली. त्याचवेळी राज कुंद्रा शिल्पा शेट्टीच्या प्रेमात पडले. अगदी 2 महिन्याच्या मुलीला सोडून राज कुंद्राने कविताला घटस्फोट दिला. कविताला जेव्हा राज कुंद्राची गरज होती तेव्हाच त्याने तिची साथ सोडली.

3/5

शिल्पाला म्हटलं होम ब्रेकर

शिल्पाला म्हटलं होम ब्रेकर

राज कुंद्रा विवाहित असूनही तो अनेकदा शिल्पासोबत दिसला. यामुळेच दोघांनी कधी आपलं नात उघड केलं नाही. कविताने एका मुलाखतीत म्हटलं होतं की,'शिल्पामुळे त्यांचं घर तुटल.' यामुळे तिने शिल्पाला 'होम ब्रेकर ' संबोधलं. 

4/5

शिल्पाने कविताच्या आरोपांवर दिली सफाई

शिल्पाने कविताच्या आरोपांवर दिली सफाई

वहीं शिल्पा ने शिल्पा कविता के आरोपों पर अपना पक्ष रखते हुए कहा था कि वह राज के संपर्क में उनके तलाक होने के बाद आईं. जब उनका तलाक हो चुका था तब मैं जानती भी नहीं थी कि राज कुंद्रा को जानती भी नहीं थी. और दोनों की मुलाकात तलाक के कई महीनों बाद हुई थी. 

5/5

22 नोव्हेंबर 2009 मध्ये केलं लग्न

22 नोव्हेंबर 2009  मध्ये केलं लग्न

शिल्पा आणि राज कुंद्राने  22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न केलं. शिल्पा आणि राज आपल्या संसारात खूप आनंदी आहेत. दोघांना दोन मुलं आहेत.