1/6
'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती
!['दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/12/03/312123-deepreddress.jpg)
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाच्या निमित्ताने नुकतच मुंबईत पार पडलेला स्वागत सोहळा अनेकांचच लक्ष वेधून गेला. चित्रपट आणि खेळ जगतातील आपल्या खास मित्रमंडळींसाठी त्यांनी या स्वागत सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी नवविवाहित जोडीला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून जवळपास संपूर्ण कलाविश्वाची उपस्थिती पाहायला मिळाली. बऱ्याच जणांनी एखाद्या खास व्यक्तीसोबत या समारंभाला हजेरी लावली. ज्यामुळे काही सेलिब्रिटींच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. चला तर मग, दीप-वीरच्या रिसेप्शनच्या निमित्ताने आलेल्या अशाच काही सेलिब्रिटी जोड्यांवर नजर टाकूया...
2/6
'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती
!['दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/12/03/312122-varungfp.jpg)
3/6
'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती
!['दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/12/03/312121-rajpatralekha.jpg)
4/6
'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती
!['दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/12/03/312120-tigerdisha.jpg)
5/6
'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती
!['दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/12/03/312119-arbazwithgfa.jpg)
6/6
'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती
!['दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी बी-टाऊनच्या 'या' जोड्यांची खास उपस्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/12/03/312118-farhanshba.jpg)