1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/04/392102-kapoorsrakhi1.png)
यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं अनेक सण- उत्सवांवरही याचा परिणाम होताना दिसत आहे. पण, आता मात्र या विषाणूला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांसोबतच आता नात्यांचे बंध जपण्याचंही काम सुरु आहे. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात दूर राहिलेले नाहीत. याचाच प्रत्यय आला कपूर कुटुंबीयांच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनकडे पाहून.
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/04/392101-kapoorsrakhi.png)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/04/392100-kapoorsrakhi2.png)
5/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/08/04/392098-kapoorsrakhi4.png)