रश्मी देसाई हिच्या साडीतील लूकमध्ये तुम्ही व्हाल घायाल, पाहा तिच्या स्टायलिश अदा
रश्मी देसाई (Rashami Desai) ही टीव्ही इंडस्ट्रीची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. लोकांना रश्मीचा लूक खूप आवडतो. रश्मीने यावेळी ग्लॅमरस फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने अतिशय स्टाईलिश स्टायलमध्ये साडी परिधान केली आहे. यापूर्वीही रश्मी देसाई स्टायलिश स्टाईलमध्ये साडी परिधान केली आहे. आपण त्यांचा स्टायलिश लूक देखील पाहू शकता…
Surendra Gangan
| Feb 27, 2021, 14:37 PM IST
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6