रात्रंदिवस सुरू असलेल्या एसीमुळं येतंय भरमसाठ विजेचे बिल; आजपासूनच या टिप्स फॉलो करा
राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान ३० अंशाच्याही पुढे गेले आहे. घामाच्या धारा लागल्या अशताना लोक एसीचा सहारा घेताना दिसत आहेत.
राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान ३० अंशाच्याही पुढे गेले आहे. घामाच्या धारा लागल्या अशताना लोक एसीचा सहारा घेताना दिसत आहेत.
1/6
reduce ac electricity bill and cool faster using these tips
उकाड्याने जीव हैराण झाला आहे. बाहेरुन घरात आल्यानंतर आपसूकच हात एसीच्या रिमोटकडे वळतात. तापमानात वाढ होत असताना घरात दिवसरात्र एसी सुरू असतो. मात्र, त्यामुळं वीजेचं बीलदेखील दुप्पट-तिप्पट येऊ शकते. त्यासाठीच उकाड्यातही तुम्ही एसीचं बिल कमी करु शकता? कसं हा प्रश्न तुम्हालाही पडलाय मग जाणून घ्या या पाच टिप्स
2/6
reduce ac electricity bill and cool faster using these tips
3/6
reduce ac electricity bill and cool faster using these tips
4/6
reduce ac electricity bill and cool faster using these tips
एसीची सर्व्हिसिंग सहा महिन्यातून दोनदा तरी करण्यात यावी. तर, एसीत बसवण्यात आलेल्या फिल्डरची साफसफाई प्रत्येक महिन्याला किंवा थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने करावी. फिल्टरमध्ये खूप जास्त घाण जमा झाल्याने ते नीट काम करत नाहीत. त्यामुळं घरात पुरेसा थंडावा निर्माण होण्यास अडचण होते. व जास्त विजेचादेखील वापर होते. त्यामुळं एसी फिल्टर नियमित साफ करणे गरजेचे आहे
5/6
reduce ac electricity bill and cool faster using these tips
6/6