रेखाच्या या 7 सवयी तिच्या सौंदर्याला कारणीभूत, वयाच्या 70 मध्येही दिसते अगदी तिशीची
Rekha Birthday Special : रेखा कायमच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. याला कारणीभूत आहेत तिच्या 5 हेल्दी सवयी.
Rekha Health and Beauty Secret : रेखा म्हणजेच भानुरेखा जेमिनी गणेशन आज 10 ऑक्टोबर रोजी आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. कांजीरवरम साडी त्यावर साजेसे दागिने अस रेखाचं सौंदर्य सगळ्यांना भाळतं. उमराव जान, झुबेदा, सिलसिला सारख्या सिनेमांपासून ते अगदी सिलसिला पर्यंत, रेखा सगळ्यांवरच मोहिनी घालण्याची एकही संधी सोडत नाही. लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी, बॉलीवूडची गोल्डन गर्ल अनेकदा लोकांना आश्चर्यचकित करते की, रेखा इतकी सुंदर कशी?
रेखाच्या 7 सवयी तिच्या फिटनेस आणि ब्युटीचं सिक्रेट शेअर करतात. तुम्ही देखील या सवयी फॉलो केलात तर तुम्हालाही सौंदर्याचं वरदान लाभेल यात शंका नाही.
(फोटो सौजन्य - Rekha Instagram / iStock)
हायड्रेशन
![हायड्रेशन Rekha Ultimate Beauty and Health 7 Regime Know Umrao Jaan Fitness Secret on Her 69](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/10/652648-hydration.png)
रेखा म्हणते की, हायड्रेशन हा आरोग्य आणि फिटनेसचा महत्त्वाचा नियम आहे. भरपूर पाणी पिणे आणि शरीर हायड्रेटेड ठेवल्याने विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ आहारात घेतल्याने त्वचा मऊ, तजेलदार राहण्यास मदत होते. (वाचा - रेखा कायम साडीच का नेसतात? कारण फारच इंटरेस्टिंग)
निरोगी आणि किमान आहार
![निरोगी आणि किमान आहार Rekha Ultimate Beauty and Health 7 Regime Know Umrao Jaan Fitness Secret on Her 69](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/10/652647-healthyfood.png)
तेलकट आणि जंक फूड टाळते
![तेलकट आणि जंक फूड टाळते Rekha Ultimate Beauty and Health 7 Regime Know Umrao Jaan Fitness Secret on Her 69](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/10/652646-junkfood.png)
रात्रीचे जेवण आणि झोप
![रात्रीचे जेवण आणि झोप Rekha Ultimate Beauty and Health 7 Regime Know Umrao Jaan Fitness Secret on Her 69](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/10/652649-sleep.png)
योग आणि व्यायाम
![योग आणि व्यायाम Rekha Ultimate Beauty and Health 7 Regime Know Umrao Jaan Fitness Secret on Her 69](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/10/652645-yogrekha.png)
घरगुती उपाय
![घरगुती उपाय Rekha Ultimate Beauty and Health 7 Regime Know Umrao Jaan Fitness Secret on Her 69](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/10/652644-beauty1.png)