Republic Day Recipe: प्रजासत्ताक दिनानिमित्त करा 'या' खास तिरंगा रेसिपी

Republic Day 2024 Recipe in Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर  दिलेल्या रेसिपी ट्राय करु शकता. तीन रंगात रंगलेल्या रंगीत स्पेशल रेसिपींबद्दल जाणून घ्या.

Jan 25, 2024, 10:41 AM IST

 देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. 

1/6

तिरंगा पुलाव

पुलाव किंवा बिर्याणी सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.  या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही ट्रायकलर बिर्याणी आणि पुलाव बनवू शकता.यात अनेक हिरव्या  पालेभाज्या , गाजर याने तिरंगा रंग दिसू शकतो. 

2/6

तिरंगा सॅंडवीच

तिरंगा सॅंडवीच  सर्वांनाच आवडणारी डिश आहे. 

3/6

तिरंगी कलर फ्रुट :

किवी फळ, संत्रा फळ, एक केळी आणि फ्रुट क्रीम. या रेसिपीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती तीनही हंगामी फळांपासून बनवता येते, जी तुम्ही बाजारातून किंवा फळ विक्रेत्याकडून सहज खरेदी करू शकता.

4/6

तिरंगा पास्ता :

प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात तुमच्या पास्त्याला तिरंगा रंग द्या. गाजर, ब्रोकोली आणि पांढरा पास्ता यासारख्या भाज्या वापरून तुम्ही तुमचा तिरंगा स्नॅक पटकन तयार करू शकता.

5/6

तिरंगा इडली :

संपूर्ण भारतातील लोकांना दक्षिण भारतीय पदार्थ आवडतात कारण ते हलकं आणि आरोग्यदायी असतं. तर, अशीच एक सोपी इडली रेसिपी आहे ज्यात सिंगल इडलीमध्ये तीनही रंग समाविष्ट आहेत. भगव्या रंगासाठी तुम्ही गाजर प्युरी, पांढऱ्या रंगासाठी नियमित इडली आणि हिरव्या रंगासाठी पालक प्युरी वापरू शकता. निरोगी नाश्त्यासाठी चटणी आणि सांबारसोबत तिरंगा इडलीचा आनंद घ्या.

6/6

तिरंगा ढोकळा :

सर्वांना आवडेल असा तिरंगा ढोकळा रेसिपी देखील तुम्ही बनवू शकता.