कमी साहित्यात बनवा तिरंगा थाळी; फुड कलर न वापरता बनवा 'हे' पदार्थ
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही तरी खास करावं असा सगळ्यांचीच इच्छा असते. यादिवशी तिरंगा असलेले पदार्थ करावेत अशी अनेकांची इच्छा असते. पण वेळेचा अभाव आणि साहित्य नसल्यामुळं ती इच्छा पूर्ण होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसिपी सांगणार आहोत.
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही तरी खास करावं असा सगळ्यांचीच इच्छा असते. यादिवशी तिरंगा असलेले पदार्थ करावेत अशी अनेकांची इच्छा असते. पण वेळेचा अभाव आणि साहित्य नसल्यामुळं ती इच्छा पूर्ण होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसिपी सांगणार आहोत.