Republic Day Rangoli Design : प्रजासत्ताक दिनानिमित्त दारात काढा सुंदर रांगोळी; देशाप्रती व्यक्त करा कृतज्ञता
प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची तयारी जोरात सुरू आहे. देशभरातील लोक याबद्दल खूप उत्सुक आहेत. जर तुम्हालाही या दिवशी तुमचे अंगण, परिसर, शाळा, कॉलेज किंवा ऑफिस सजवायचे असेल, तर तुम्हाला येथून रांगोळीच्या अनेक पर्याय मिळतील. येथे, प्रजासत्ताक दिनाच्या खास तिरंगा ध्वज रांगोळी आणि फुलांच्या रांगोळीच्या सुंदर, साध्या आणि सोप्या डिझाईन्स आहेत.