प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता? जाणून घ्या
चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण फेस वॉशचा वापर करतो. केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू वापरतो. शरीराचे अवयव स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करतो. पण प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेसाठी आपण काय करतो? योनीमार्ग स्वच्छ न ठेवल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे योनीमार्गाची स्वच्छता घेणे महत्त्वाचे आहे.
Clean Private Parts: चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण फेस वॉशचा वापर करतो. केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू वापरतो. शरीराचे अवयव स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करतो. पण प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेसाठी आपण काय करतो? योनीमार्ग स्वच्छ न ठेवल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे योनीमार्गाची स्वच्छता घेणे महत्त्वाचे आहे.
प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवण्याचा योग्य मार्ग कोणते? जाणून घ्या
![प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवण्याचा योग्य मार्ग कोणते? जाणून घ्या Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698241-clean-private-parts1.png)
गंभीर आजार
![गंभीर आजार Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698240-clean-private-parts2.png)
स्वच्छता आणि संरक्षण करण्याचे मार्ग
![स्वच्छता आणि संरक्षण करण्याचे मार्ग Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698238-clean-private-parts3.png)
केमिकलयुक्त साबण नको
![केमिकलयुक्त साबण नको Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698236-clean-private-parts4.png)
pH पातळी
![pH पातळी Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698235-clean-private-parts5.png)
इंटिमेट वॉश सिस्टम
![इंटिमेट वॉश सिस्टम Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698234-clean-private-parts6.png)
अँटी वॉशिंग साबण
![अँटी वॉशिंग साबण Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698233-clean-private-parts7.png)
कॉटन पॅन्टी
![कॉटन पॅन्टी Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698232-clean-private-parts8.png)
लघवी केल्यानंतर जागा पाण्याने धुवा
![लघवी केल्यानंतर जागा पाण्याने धुवा Right way to Clean Private Parts Health Tips](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698231-clean-private-parts9.png)