सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज जिंकतोय चाहत्यांची मने, पाहा फोटो
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं 'मिमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली.
मराठीतली अआघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट (bold and hot photoshoot) केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, सध्या सगळीकडे तिच्या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सई ताम्हणकरवर चाहते घायाळ

सईच्याअदांवर चाहते फिदा

बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर
