Happy Birthday : साराच्या लहानपणीचे Unseen Photo

'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी सारा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. 

Aug 12, 2020, 09:45 AM IST

कमी काळात बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan) आज वाढदिवस साजरा करत आहे. सध्या अभिनय क्षेत्रात ती प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत सामाविष्ट असते.  'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी सारा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे तिने चाहत्यांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या साराचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या लहाणपनाचे काही फोटो...

1/9

2/9

3/9

4/9

5/9

6/9

7/9

8/9

9/9