भारतातून सिमकार्ड हद्दपार होणार; आता 'या' पद्धतीने मिळणार मोबाईलमध्ये नेटवर्क
SATCOM सॅटेलाईटमुळे मोबाईलमध्ये सिमकार्डची गरज पडणार नाही.
SATCOM : टेलीकॉम क्षेत्रात भारत मोठी भरारी घेणार आहे. लवकरच मोबाईल नेटवर्क क्षेत्रात मोठी क्रांती पहायला मिळणार आहे. कारण लकरच सिमकार्ज नसेल तरी मोबाईलमध्ये नेटवर्क मिळणार आहे.
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/17/718686-satcom4.jpg)