कमी पगारात खर्च किती करायचे आणि सेव्हिंग कशी करायची? जाणून घ्या
Investment Rule: तुमची सध्याही परिस्थितीती कायम राहणार नाही. कालांतराने तुमची परिस्थितीही बदलेल आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तेव्हा तुम्ही बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता.
Pravin Dabholkar
| Nov 24, 2023, 10:11 AM IST
Financial planning:जर तुम्ही 7 टक्के रक्कम वाचवली तर ती 2100 रुपये होईल. 30 वर्षे सतत ही गुंतवणूक करून त्यावर 12 टक्के रिटर्न मिळाल्यास 74 लाख 12 हजार 819 इतकी रक्कम गोळा होऊ शकेल.
1/11
कमी पगारात खर्च किती करायचे आणि सेव्हिंग कशी करायची? जाणून घ्या

Salary Budget Planning: तुमचा पगार कमी आहे का? अशावेळी खर्च काय करायचा आणि सेव्हिंग काय करायची हेच कळत नाही. असं तुमचंही झालंय का? मग काळजी करु नका. कारण आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यात कमी पगारातही तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करता येईल. उत्तम भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. गुंतवणूक हे एकमेव साधन आहे जे तुमची संपत्ती झपाट्याने वाढवू शकते.
2/11
बचत करा आणि गुंतवणूक करा

3/11
बचतीतूनही मोठी कमाई

4/11
20 टक्के बचत

5/11
बचतीवर भविष्य अवलंबून

6/11
बचतही कुटुंबाच्या गरजांवर अवलंबून

7/11
जबाबदाऱ्या वाटून घ्या

8/11
बचत करून कुठेतरी गुंतवणूक करणे महत्त्वाचे

तुम्ही 20 टक्के रक्कम वाचवू शकत नसाल, तर तुम्ही किमान 10, 7 किंवा 5 टक्के रक्कम वाचवू शकता. पण तुम्ही बचत करून कुठेतरी गुंतवणूक करणे महत्त्वाचे असल्याचे आर्थिक सल्लागार दीप्ती भार्गव सांगतात. तुमची सध्याही परिस्थितीती कायम राहणार नाही. कालांतराने तुमची परिस्थितीही बदलेल आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तेव्हा तुम्ही बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता.
9/11
3 हजार गुंतवा

10/11
2100 रुपये वाचवा
