इडली-सांबार, भगर, थालीपीठ आणि... शाळेत मध्यान्ह भोजनात मिळणार टेस्टी जेवण
शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात पौष्टिक आणि टेस्टी जेवण मिळणार आहे. सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Mid Day Meal In School : शाळेत मध्यान्ह भोजनात खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज आहे. आता खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचं सत्त्व आणि पराठाही मिळणारे आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं शिफारस केली आहे.
2/5