हुबेहूब आईप्रमाणेच दिसतात 'या' बॉलिवूड अभिनेत्री
सहसा मुली या वडिलांच्याच लाडक्या असतात असं म्हटलं जातं. अर्थात यावर कोणाचंही दुमत नाही. पण, याचवेळी या मुलींमध्ये त्यांच्या आईचीसुद्धा छटा असते. अनेकदा ही छटा अशी काही गडद असते की, आई आणि मुलगी या बहिणी आहेत की काय, असाही भास होतो. हिंदी कलाविश्वात अशाच काही अभिनेत्री आहेत, ज्यांचा चेहरा हा त्यांच्या आईच्या चेहऱ्याशी अगदी हुबेहूब मिळताजुळता आहे.