PHOTO : 3 वर्षांचा असताना आई वडिलांचा घटस्फोट, 10 व्या वर्षी आईचं दुसरं लग्न, करीनासह 'या' अभिनेत्रींशी होतं अफेयर
Entertainment : स्टार किड असूनही या चिमुकल्या बॉलिवूडमध्ये खूप संघर्ष करावा लागला. त्याचं वैयक्तिक आयुष्य असो किंवा करिअर अगदी लव्ह लाइफमुळेही तो कायम चर्चेत राहिला आहे.
1/10

2/10

3/10

4/10

5/10

शाहिदने दिल्ली आणि मुंबईतील मिठीबाईमधून शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 15 व्या वर्षी त्याने श्यामक दावरच्या डान्स क्लॉसमध्ये प्रवेश घेतला. दिल तो पागल है आणि ताल या चित्रपटात त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर त्याने काही जाहिरातीमध्येही काम केलं. एवढंच नाही तर अनेक संगीत व्हिडीओमध्येही तो झळकला. 'आँखों में' या म्युझिक व्हिडीओमधून त्याला ब्रेक मिळाला.
6/10

बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी त्याला जवळपास 100 चित्रपटांमध्ये रिजेक्ट व्हावं लागलं होतं. 2003 मध्ये रमेशने शाहिदला 'इश्क विश्क'मध्ये कास्ट केलं. त्यानंतर 2006 मधील विवाह आणि 2007 मधील 'जब वी मेट' या चित्रपटाने तो प्रेक्षकांच्या मनात उतरला. त्यानंतर 'कमिने' 'हैदर', 'उडता पंजाब', 'पद्मावत' आणि 'कबीर' सिंग यातून त्याच्यामधील अभिनयाची व्यापती कळली.
7/10

8/10

9/10
