लालबागच्या राजाच्या दरबारी शाहरुख खानची हजेरी, टिळा लावून घेतला आशीर्वाद

Shahrukh Khan Lalbaugch Raja : लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात. त्यात अनेक सेलिब्रिटी देखील आहेत. जे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. अशात आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननं देखील लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Diksha Patil | Sep 21, 2023, 17:58 PM IST
1/7

गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी किंग खाननं लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. 

2/7

शाहरुख खान त्याच्या धाकटा मुलगा अबरामसोबत इथे पोहोचला होता. 

3/7

बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर शाहरुखनं स्वत: ला आणि अबरामला दोघांना टिळा लावून घेतला. 

4/7

लालबाग अध्यक्ष सुधीर साळवी यांनी त्यानंतर शाहरुखला स्मरणिका भेट दिली. 

5/7

शाहरुखनं त्यानंतर तिथून प्रसादही घेतला. 

6/7

शाहरुखसोबत यावेळी त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील दिसली. 

7/7

शाहरुख आणि अबरामनं घेतले लालबागचे दर्शन...