शमिका भिडे विवाहबंधनात अडकली ( फोटो)

रत्नागिरीची सुकन्या शमिका भिडे पुण्याची सुनबाई झाली आहे. 

Dec 10, 2019, 18:56 PM IST

रत्नागिरीची सुकन्या शमिका भिडे पुण्याची सुनबाई झाली आहे. 

1/5

रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे पुण्याची सुनबाई झाली आहे. झी मराठीचा कार्यक्रम 'सारेगमप'मधून ओळख मिळालेली कोकणकन्या शमिका विवाहबंधनात अडककली. शमिका आणि गौरव कोरगावकरचा साखरपुडा ९ मे २०१९ रोजी रत्नागिरीमध्ये दिमाखात झाला होता.  शमिका आणि गौरव याचा विवाह  ६ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे तिच्या माहेरगावी थाटामाटात झाला. Pic Courtesy: Via konkan @Facebook Page

2/5

रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे पुण्याची सुनबाई झाली आहे. झी मराठीचा कार्यक्रम 'सारेगमप'मधून ओळख मिळालेली कोकणकन्या शमिका विवाहबंधनात अडककली. Pic Courtesy: Via konkan @Facebook Page 

3/5

4/5

 कोकणकन्या शमिका भिडे विवाहबंधनात अडककली. शमिका आणि गौरव कोरगावकरचा साखरपुडा ९ मे २०१९ रोजी रत्नागिरीमध्ये दिमाखात झाला होता.  शमिका आणि गौरव याचा विवाह  रत्नागिरी येथे  थाटामाटात झाला. Pic Courtesy: Via konkan @Facebook Page

5/5

 कोकणकन्या शमिका विवाहबंधनात अडककली. शमिका आणि गौरव कोरगावकरचा साखरपुडा ९ मे २०१९ रोजी रत्नागिरीमध्ये दिमाखात झाला होता.  शमिका आणि गौरव याचा विवाह  ६ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे तिच्या माहेरगावी थाटामाटात झाला.  Pic Courtesy: Via konkan @Facebook Page