श्वेता तिवारीनं 'या' अभिनेत्यासोबतचे फोटो होतायत व्हायरल
Shweta Tiwari With This Actor : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीला सुंदरतेमध्ये आजही कोणी मागे टाकू शकत नाही. लेक पलकसोबत श्वेताला पाहता त्या बहिणी आहेत असं अनेकदा लोक बोलताना दिसतात. श्वेता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या श्वेतानं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
Diksha Patil
| Jun 26, 2024, 18:56 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/26/757745-shwetatiwarisharedaphotowihisactorwentviral1.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/26/757743-shwetatiwarisharedaphotowihisactorwentviral3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/26/757740-shwetatiwarisharedaphotowihisactorwentviral6.jpg)