Tea Side Effect : तुम्हीसुद्धा संध्याकाळी चहा पिता का? लगेच थांबवा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

Tea Side Side Effect: भारतीयांसाठी चहा म्हणजे केवळ पेय नसून, गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात सर्वात जास्त प्यायलं जाणार पेय कुठलं ? असं विचारलं तर चहा हेच नाव उत्तर म्हणून मिळेल. पण चहा चुकीच्या वेळेला प्यायला तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होताना दिसतात. अधिक जाणून घेऊया.

Feb 15, 2023, 15:24 PM IST

1/5

Tea Side Effect

सकाळी झोपेतून उठल्यावर चहा पिऊन दिवसाची सुरवात करणारी बरीच मंडळी आपल्याकडे आहेत.

2/5

Tea Side Effect

काहींना संध्याकाळी चहा प्यायला आवडतो. अशा व्यक्तींनी जरा काळजी घेणं महत्वाचं आहे.

3/5

Tea Side Effect

तुम्हाला जर निद्रानाश किंवा ताण  तणाव असेल तर दुधाचा चहा संध्याकाळी घेऊ नये. अश्याने स्ट्रेस लेव्हल वाढते.

4/5

Side Effect of Drinking Tea at Evening Chai Pine Ke Nuksan

रात्री झोप येत नसेल तर, संध्याकाळी अजिबात चहा घेऊ नका.

5/5

ता का? लगेच थांबवा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम | Side Effect of Drinking Tea at Evening Chai Pine Ke Nuksan

Side Effect of Drinking Tea at Evening Chai Pine Ke Nuksan

शिवाय संध्याकाळी दुधाचा  चहा घेतल्याने पोटासंबंधी विकार जडतात. अपचन, गॅसेस सारख्या समस्या उदभवतात.