PHOTO : केसात गजरा...लाल साडी, सोनाक्षी बनली झहीरची नवरी; जोडप्याची रिसेप्शनला खास एन्ट्री
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेली सात वर्ष डेट केल्यानंतर 26 जूनला ते विवाहबंधनात अडकले. या सोहळ्याला दोघांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थिती होती.मुंबईमधील बास्टियन रेस्टॉरंटमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शनचं ठेवण्यात आलं होतं. या सोहळ्याला बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. रिसेप्शनसाठी पहिल्यांदाच नववधू सोनाक्षी आणि वर झहीरने मीडियासमोर आले तेव्हा त्यांची हटके स्टाईलमध्ये एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
1/4
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756670-sonakshi-reception-look.jpg)
2/4
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756669-sonakshi-reception-look-5.jpg)
3/4
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756668-sonakshi-reception-look-7.jpg)