लवकरच जगातून चॉकलेट संपणार!

Jan 15, 2018, 16:36 PM IST
1/12

चॉकलेटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

2/12

पण ग्लोबल वार्मिंगवर प्रभाव पडल्याने आणि भूमध्य रेखेच्या परिसरात योग्य तापमान ठेवल्यास कोको आणि चॉकलेट वाचवलं जाऊ शकतं.  

3/12

4/12

कंपनी २०५० पर्यंत आपल्या कार्बन उत्सर्जनाला ६० ट्क्क्याने कमी करण्यावर काम करत आहे.   

5/12

फूड अ‍ॅन्ड कॅन्डी कंपनी ‘मार्स’ने कोकोला वाचवण्यासाठी पाऊल उचलत आहे.  

6/12

जर कोकोचं उत्पादन बंद झालं तर जगभरातून चॉकलेट आणि त्यापासून तयार होणारी उत्पादनेही संपणार आहेत.  

7/12

इथे योग्य तापमान नसल्यास कोकोची शेती होऊ शकणार नाही.  

8/12

मात्र आता ग्लोबल वार्मिंगमुळे या परिसरातील तापमानात बदल होत आहे. त्यामुळे येथील शेती धोक्यात आहे.   

9/12

कोकोच उत्पादन एका सीमित क्षेत्रात होते. इथे तापमानात जास्त चढउतार होत नाही. त्यामुळे इथे कोकोसाठे पोषक वातावरण आहे.  

10/12

ग्लोबल वार्मिंगमुळे ज्या कोकोपासून चॉकलेट तयार केलं जातं त्याचं अस्तित्व धोक्यात आहे.  

11/12

नुकताच एक रिपोर्ट समोर आला असून त्यात २०५० पर्यंत चॉकलेटचं उत्पादन संपणार असा दावा केलाय.   

12/12

चॉकलेटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चॉकलेट लवकरच जगातून संपणार आहे. जगभरातील चॉकलेट इंडस्ट्रीत ठप्प होणार आहे. याचं कारण ग्लोबल वार्मिंग आहे.