सुनिल शेट्टी यांचं खंडाळ्यातील फार्महाऊस पाहिलं का? राजवाड्यापेक्षा नाही कमी
Suniel Shetty Gorgeous Farm House : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. इतकं वय असलं तरी देखील सुनील शेट्टी हे त्यांच्या फिटनेस आणि चित्रपटांसाठी ओळखले जातात. याशिवाय सुनिल शेट्टी हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतात. मात्र, सगळ्यात जास्त चर्चा ही त्यांच्या लग्झरीयस लाइफस्टाईलची असते. सुनील शेट्टी हे लॅविश आयुष्य जगतात. त्यांच्या प्रमाणेच त्यांचे घरही तितकंच लॅविश आहे. सुनील शेट्टी यांचा खंडाळ्यात एक सुंदर बंगला असून तिथेच त्यांच्या मुलीचे म्हणजेच अथियाचे लग्न झाले होते. चला तर पाहुया कसे आहे त्यांचे हे घर...
सुनिल शेट्टी

फार्महाऊसमध्ये सुंदर झरा आणि ब्रिज

स्विमिंग पूल

रॉयल एन्ट्रन्स

क्लासी लिव्हिंग रूम
