`कुबूल है` फेम अभिनेत्रीच्या फोटोंवरून नजर हटता हटेना

Aug 11, 2021, 14:53 PM IST
1/5

`कुबूल है` फेम अभिनेत्री सुरभी ज्योती कायम तिच्या हॉट आणि बॉल्ड लूक मुळे चर्चेत असते.   

2/5

सुरभी कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.   

3/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.   

4/5

सुरभीने टीव्हीवर पहिल्यांदा `कुबूल है`मध्ये 2012 ते 2016 पर्यंत काम केलं.   

5/5

मालिकेतील तिची 'झोया' व्यक्तीरेखा प्रेक्षकांना फार आवडली होती.