Swapna Shastra : ​स्वप्नात नवरी रडताना दिसली तर...; काय असतो अशा स्वप्नाचा अर्थ?

Swapna Shastra : स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी पाहतो आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न कुठला ना कुठला अर्थ घेऊन येतं.

May 24, 2023, 23:29 PM IST
1/5

तुम्ही कधी स्वप्नात लग्न पाहिलंय का? अशा स्वप्नांचा काय अर्थ असतो, ते जाणून घेऊया

2/5

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नामध्ये कोणाचं लग्न पाहिलं तर असं मानलं जातं की, याचं शुभ आणि अशुभ असे अर्थ मानले जातात.

3/5

स्वप्नामध्ये मुलगी लग्नाच्या कपड्यांमध्ये दिसली तर हा खूप शुभ संकेत असून लवकरच तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार असते.

4/5

मात्र जर स्वप्नात नवरीला रडताना दिसली तर तो अशुभ संकेत असू शकतो. यावेळी तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

5/5

स्वप्नामध्ये कपल सात फेरे घेताना दिसले तर येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्याही कामात अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचं स्वप्न शास्त्र सांगतं.