ताजमहाल भोवती का आहेत तुळशीची 80 हजार रोपं? कारण जाणून बसेल धक्का
ताजमहाल भोवती हजारो तुळशीची रोपं का लावण्यात आली आहेत याचे कारण जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
वनिता कांबळे
| Feb 19, 2025, 23:36 PM IST
Taj Mahal Unknown Facts : ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. प्रेमाचं प्रतिक असलेला ताजमहल भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. लाखो पर्यटक तामहलला भेट देतात आणि याचे सौंदर्य पाहून थक्क होतात. ताजमहाल भोवती तुळशीची 80 हजार पेक्षा जास्त रोपं लावलेली आहेत. जाणून घेय़ा यामागचे कारण.
1/7

2/7

3/7

4/7
