OTT वरील या मर्डर मिस्ट्री करतील डोक्याचा भुगा! विचारही केला नसेल असा Climax
Best Murder Mystery on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्रकारचे चित्रपट, वेब सीरिज उपलब्ध असून मर्डर मिस्ट्रीचा तर खजिनाच आहे. या मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांनी शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. जर तुम्हालाही मर्डर मिस्ट्री पाहण्यास आवडत असेल तर अशाच काही वेब सीरिज जाणून घ्या.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/25/632954-ott-murder-mystery.jpg)
2/7
11 मृत्यूंचं रहस्य
![11 मृत्यूंचं रहस्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/25/632950-akhri-sach.jpg)
Aakhri Sach: तमन्ना भाटिया या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असून नुकतीच प्रदर्शित झाली आहे. हॉटस्टारवर ही वेब सीरिज प्रसारित झाली आहे. ही बेव सीरिज तुम्हाला फक्त गुंतवून ठेवणार नाही तर अंगावर काटा आणेल. ही मालिका दिल्लीच्या बुराडी हत्याकांडावर आधारित आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 11 लोकांचा मृत्यू झाला होता. सर्वजण घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले. तमन्ना मालिकेत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून गुन्ह्याची उकल करताना दिसत आहे.
3/7
अनपेक्षित शेवट
![अनपेक्षित शेवट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/25/632948-patal-lok.jpg)
4/7
जबरदस्त सस्पेन्स
![जबरदस्त सस्पेन्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/25/632945-criminal-justice.jpg)
5/7
जबरदस्त अभिनय आणि तितकीच दमदार कथा
![जबरदस्त अभिनय आणि तितकीच दमदार कथा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/25/632944-delhi-crime.jpg)
6/7
अंगावर शहारे आणणारी कथा
![अंगावर शहारे आणणारी कथा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/25/632943-asur.jpg)