/marathi/photos/why-public-toilet-doors-do-not-go-all-the-way-down-to-the-floor-know-real-reason/872661 |
|
मॉल, थिएटर, कॉर्पोरेट ऑफिस वॉशरुमच्या दाराखाली मोठी गॅप का असते? एक दोन नाही यामागे आहेत अनेक कारणं |
Toilet Get Fact : अनेकदा आपल्याला शॉपिंग मॉल किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वॉशरुम खूप वेगळे दिसतात. या वॉशरुमचे दरवाजे वर अधांतरीत असतात. यामागचं कारण काय?
|
Gallery |
872661 |
1735194449 |
मॉल, थिएटर, कॉर्पोरेट ऑफिस वॉशरुमच्या दाराखाली मोठी गॅप का असते? एक दोन नाही यामागे |
/marathi/photos/zp-school-students-in-marathwada-6-districts-of-maharashtra-cannot-even-read-marathi-the-situation-in-mathematics-is-worse/872642 |
|
आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट |
Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.
|
Gallery |
872642 |
1735193751 |
आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही |
/marathi/photos/new-rules-for-hand-luggage-on-flights-know-7-important-points/872594 |
|
विमान प्रवासाचे नियम बदलले; फिरायला जाण्याअगोदर जाणून घ्या |
ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत अनेकांनी फिरण्याचे प्लान केलेत. पण बाहेर पडण्याअगोदर विमानातील सामानाचे बदलले नियम समजून घ्या. सोबत किती बॅगा नेऊ शकता, हे समजून घ्या म्हणजे प्रवासात गैरसोय होणार नाही.
|
Gallery |
872594 |
1735191710 |
विमान प्रवासाचे नियम बदलले; फिरायला जाण्याअगोदर जाणून घ्या |
/marathi/photos/famous-bollywood-actress-celebrates-christmas-with-ms-dhoni-as-santa-holds-rumoured-boyfriend-in-photos/872567 |
|
धोनी झाला Santa Claus! बोल्ड अभिनेत्रीसोबत ख्रिसमस पार्टी; फोटोंमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या |
Dhoni As Santa Claus Photos With This Actress Goes Viral: अनेक सेलिब्रिटींचे फोटो चर्चेत असतानाच धोनीचे या अभिनेत्रीसोबतचे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. नेमकी ही अभिनेत्री आहे कोण आणि कोणते फोटो समोर आलेत पाहूयात...
|
Gallery |
872567 |
1735180570 |
धोनी झाला Santa Claus! बोल्ड अभिनेत्रीसोबत ख्रिसमस पार्टी; हे भन्नाट फोटो एकदा पाहाच |
/marathi/photos/christmas-celebration-banned-not-allowed-in-these-6-countries-strictly/872515 |
|
जगभरात साजरा केला जाणारा ख्रिसमस 'या' 6 देशात मात्र बंदी! जाणून घ्या काय आहे कारण? |
25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस उत्साहाने साजरा केला जातोय. असं असताना काही देशांमध्ये मात्र ख्रिसमस साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी लादली आहे. जाणून घ्या कारणं.
|
Gallery |
872515 |
1735128148 |
जगभरात साजरा केला जाणारा ख्रिसमस 'या' 6 देशात मात्र बंदी! जाणून घ्या काय आहे कारण? |
/marathi/photos/if-your-partner-is-cheating-find-out-the-truth-in-these-four-easy-ways/872507 |
|
तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय? 'या' 4 पद्धतींचा वापर करताच सत्य समोर येईल |
तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देत असेल तर या 4 पद्धतीने तुम्ही त्याच्याकडून सत्य जाणून घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर
|
Gallery |
872507 |
1735126856 |
तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय? 'या' 4 पद्धतींचा वापर करताच सत्य समोर येईल |
/marathi/photos/hero-splendor-is-the-most-comfortable-and-highest-mileage-bike/872483 |
|
किंमत 75 हजार, मायलेज पाहून 33 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' स्वस्त बाईक |
कमी किंमत, जास्त मायलेज आणि कमी देखभाल असणाऱ्या या बाईकसाठी भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त मागणी. जाणून घ्या सविस्तर
|
Gallery |
872483 |
1735116008 |
किंमत 75 हजार, मायलेज पाहून 33 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' स्वस्त बाईक |
/marathi/photos/horoscope-2025-the-beginning-of-the-new-year-is-bad-for-these-zodiac-signs-increase-in-difficulty-with-huge-financial-losses/872455 |
|
Horoscope 2025 : कामांना खोडा! नवीन वर्षाची सुरुवात 'या' राशींसाठी बिकट; प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ |
Horoscope 2025 : नवीन वर्ष कसं असेल हे प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष 2025 हे तीन राशींच्या लोकांसाठी प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ करणारं ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून काळजी घ्यावी.
|
Gallery |
872455 |
1735109688 |
Horoscope 2025 : कामांना खोडा! नवीन वर्षाची सुरुवात 'या' राशींसाठी बिकट; प्रचंड आर्थ |
/marathi/photos/why-this-bird-called-christmas-know-how-it-changes-its-color/872424 |
|
'या' पक्षाला का म्हणतात ख्रिसमस बर्ड; जाणून घ्या कसा बदलतो रंग? |
आज 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस हा दिवस साजरा केला जातोय. पण तुम्हाला माहित आहे का? असा एक पक्षी आहे ज्याचं नाव ख्रिसमस असं आहे.
|
Gallery |
872424 |
1735103050 |
'या' पक्षाला का म्हणतात ख्रिसमस बर्ड; जाणून घ्या कसा बदलतो रंग?
|
/marathi/photos/irctc-train-refund-rules-of-vande-bharat-and-tejas-express/872404 |
|
रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तो रिफंड बंद; आता गाडी उशीरा आली तरी...' |
ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना किती नुकसान भरपाई दिली जाते या प्रश्नावर आयआरसीटीसीने सविस्तर माहिती दिली.
|
Gallery |
872404 |
1735099281 |
रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तो रिफंड बंद; आता गाडी उशीरा आली तरी...' |
/marathi/photos/christmas-party-is-held-naked-customers-in-hotel-for-booking-new-year-party/872351 |
|
Christmas Party : ख्रिसमसला 'या' ठिकाणी होते विवस्त्र पार्टी; बुकिंगसाठी हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी |
Christmas Party : सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इयरची तयारी सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवली जात आहे. पण जगाच्या पाठीवर एका देशात ख्रिसमसची पार्टी होते, जिथे कोणाच्या अंगावर एकही कपडा नसतो.
|
Gallery |
872351 |
1735054941 |
Christmas Party : ख्रिसमसला 'या' ठिकाणी होते विवस्त्र पार्टी; बुकिंगसाठी हॉटेलमध्ये |
/marathi/photos/first-ac-train-ran-in-india-90-years-ago-the-coaches-were-kept-with-ice-block-to-cool-them/872336 |
|
भारतात 90 वर्षांपूर्वी धावली होती पहिली AC ट्रेन, कोच थंड करण्यासाठी लढवली होती 'ही' शक्कल |
Indian Railway 1st AC Coach Train : भारतीय रेल्वेचे जाळे गावाखेड्यापर्यंत पसरलेय. सर्वसामान्यांची ही रेल्वे ही एक जिव्हाळाचा विषय आहे. तुम्हाला माहितीय का भारतातील पहिली एसी ट्रेन कोणती होती, आणि त्या ट्रेनचे कोच थंड करण्यासाठी कसा वापर केला जायचा.
|
Gallery |
872336 |
1735049245 |
भारतात 90 वर्षांपूर्वी धावली होती पहिली AC ट्रेन, कोच थंड करण्यासाठी लढवली होती 'ही' |
/marathi/photos/must-watch-this-top-5-movies-in-christmas/872309 |
|
नाताळच्या सुट्टीत 'हे' 5 चित्रपट नक्कीच पाहा |
नाताळ सण हा भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांप्रमाणे इतर लोकांना सुद्धा नाताळाची पार्टी करणे, फिरणे आवडते. आपल्यापैकी बहुतेक जण नाताळच्या पार्ट्या सोडून घरातच राहून सुट्टीचा आनंद लुटण्याचं ठरवतात. त्यांच्यासाठी 5 best चित्रपट
|
Gallery |
872309 |
1735043048 |
नाताळच्या सुट्टीत 'हे' 5 चित्रपट नक्कीच पाहा |
/marathi/photos/sai-pallavi-shared-vacation-pictures-from-australia-viral-on-social-media/872299 |
|
ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली 'रामायण' मधील सीता, शेअर केले खास फोटो |
साउथ अभिनेत्री साई पल्लवीने नुकतेच ऑस्ट्रेलियामधील व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
|
Gallery |
872299 |
1735042016 |
ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली 'रामायण' मधील सीता, शेअर केले खास फोटो |
/marathi/photos/chistmas-wishes-in-marathi-merry-chirstmas-2024-shubhechcha-xmas-quotes-messages-whatsapp-status-shayari-photos-wallpapers/872282 |
|
Christmas Wishes in Marathi: प्रियजनांना नाताळच्या मराठीतून द्या हटके शुभेच्छा; WhatsApp वर पाठवण्यासाठी खास |
Merry Christmas 2024 Wishes Messages in Marathi : ख्रिसमस हा सण जगभरात आनंदाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.
|
Gallery |
872282 |
1735109560 |
प्रियजनांना नाताळच्या मराठीतून द्या हटके शुभेच्छा; WhatsApp वर पाठवण्यासाठी खास |
/marathi/photos/bank-holiday-banks-will-remain-closed-for-5-days-check-holiday-list/872248 |
|
ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये 5 दिवस बँका बंद राहणार, Holiday List वाचाच |
|
Gallery |
872248 |
1735029997 |
ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये 5 दिवस बँका बंद राहणार, Holiday List वाचाच |