Happy Teddy Day 2023: गर्लफ्रेंडला फक्त टेडी बेअर देऊ नका... पाठवा 'हे' खास मॅसेजेस!
Happy Teddy Day Wishes in Marathi : रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे साजरे करून झाले? आता साजरा करा टेडी डे... या दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला टेडी गिफ्ट करून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. अनेकजण एखादा टेडी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट करतात. मात्र, फक्त टेडी देऊन उपयोग नाही. खालील मॅसेजेस देखील पाठवा.
Teddy Day 2023 Wishes: रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे साजरे करून झाले? आता साजरा करा टेडी डे... या दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला टेडी गिफ्ट (Teddy Day Gifts) करून तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. अनेकजण एखादा टेडी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट करतात. मात्र, फक्त टेडी देऊन उपयोग नाही. खालील मॅसेजेस देखील पाठवा.