महाराष्ट्रातील सर्वात साधा, सरळ, सोप्पा ट्रेक; नाशिकच्या सौंदर्यात भर घालणार त्रिंगलवाडी किल्ला
त्रिंगलवाडी किल्ला नेमका आहे कुठे आणि इथं जायचं कस जाणून घेवूया.
Nashik Tringalwadi Fort Trek : नाशिकचा त्रिंगलवाडी किल्ला तसा फारसा प्रसिद्ध किल्ला नाही. मात्र, ट्रेकर्स मंडळींंना या किल्ल्याची चांगलीच माहिती आहे. नाशिक जिल्ह्यांतील इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावातून या किल्ल्यापर्यंत जाता येते.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/29/733732-tringalwadi7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/29/733731-tringalwadi6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/29/733730-tringalwadi5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/29/733729-tringalwadi4.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/29/733727-tringalwadi2.jpg)