महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले परदेशी पर्यटकांनाही घालतात भुरळ; भव्यता पाहून अंगावर रोमांच येईल
महाराष्ट्रातील बहुतेक प्रसिद्ध किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा साम्राज्याने बांधले आहेत. आजही हे किल्ले मजबूत आहेत. महाराष्ट्रात सुमारे 350 किल्ले आहेत जे देश-विदेशातील पर्यटक, इतिहास प्रेमी आणि स्थापत्य प्रेमींना आकर्षित करतात.
Famous Forts of Maharashtra : महाराष्ट्र हा इतिहासिक वारसा असलेला राज्य आहे. शंभर वर्षे जुने ऐतिहासिक किल्ले इतिहासाठी साक्ष देत आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालतात. या किल्ल्यांची भव्यता पाहून अंगावर रोमांच येईल.