Kapil Sharma च्या भूरीचा बोल्डनेस, मोनोकिनीमध्ये देतेय मादक पोज
सुमोना चक्रवर्तीच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे चाहते घायाळ... फोटो व्हायरल
प्रसिद्ध मालिका 'द कपिल शर्मा शो' फेम सुमोना चक्रवर्तीने पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये सुमोना बोल्ड मोनोकिनीमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठा आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुमोना सतत स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...