महाराष्ट्रातील एकमेव बेट जे समुद्र नाही तर नदीमुळे निर्माण झालयं; भुरळ घालणारा सुंदर परिसर
समुद्र नाही तर नदीमुळे निर्माण झालेलं हे बेट नेमकं आहे कुठे जाणून घेवूया.
Ramling Bet, Bahe, Sangli : बेटं म्हंटल की डोळ्यासमोर दिसतो तो अथांग समुद्र. समुद्रात मध्यभागी असेलली अनेक लोकप्रिय बेट महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एक असं अनोख बेट आहे जे समुद्र नाही तर नदीमुळे निर्माण झालं आहे. या बेटाजवळील सुंदर परिसर पर्यटाकांना भुरळ घालत आहे.
1/7